Tuesday, 23 July 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महिलांना 1500 रुपये कधी मिळणार?

 Mazi ladki bahin yojana 1st installment : महिलांना 1500 रुपये कधी मिळणार?

पहिला हफ्ता रक्षाबंधनला जमा  करनार आहे.  महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत

Mazi Ladki Bahin Yojana : अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली जवळ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारकडून कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. आधी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता 31 ऑगस्ट 2024 अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महिलांना 1500 रुपये कधी मिळणार?

 Mazi ladki bahin yojana 1st installment : महिलांना 1500 रुपये कधी मिळणार? पहिला हफ्ता रक्षाबंधनला जमा  करनार आहे.  महिलांच्या खात्यात 19 ऑग...